व्हॉइस ऑफ मीडिया’ची सिंधुदुर्गात दमदार वाटचाल; पत्रकारांच्या हक्कांसाठी पंचसूत्री धोरणावर ठोस निर्णय

कणकवलीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात; नवनिर्वाचित राज्य पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार..! कणकवली प्रतिनिधी पत्रकारांचे न्याय हक्क, हक्काचे घर, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे आरोग्य आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षण या पंचसूत्री धोरणावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी (१६ ऑगस्ट २०२६) कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहात पार पडली. जिल्हाध्यक्ष शैलेश मयेकर यांच्या…

Read More

You cannot copy content of this page