ठळक घडामोडी

आफ्रिन करोल आणि अक्षता खटावकर यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची माहिती… कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान सदस्या आफ्रिन करोल आणि अक्षता खटावकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगीतले.

Read More

मुस्लिमांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही हा फक्त आता इशारा:आम निलेश राणे

झाराप भावई मंदिरात सकल हिंदू समाजाच्या वतीने महाआरती… कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा मुस्लिमांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. हा फक्त आता इशारा देतो जर अशा घटना घडल्या तर जिल्ह्यात काय घडेल याची तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी मुसलमानांना खडसावले. दरम्यान झाराप भावई मंदिर येथे महाआरती झाल्यानंतर सकल हिंदू…

Read More

ओरोस येथे नेव्हिगेशन प्रिसाईज लॅबोरेटरीचे मा.आम.वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

ललित दहिबांवकर यांच्या नवीन व्यवसायाला दिल्या शुभेच्छा ललित दहिबांवकर यांनी ओरोस येथील पोलीस मुख्यालयासमोरील पारकर बिल्डिंग येथे नेव्हिगेशन प्रिसाईज लॅबोरेटरी या नवीन व्यवसायाची सुरुवात केली असून माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या लॅबोरेटरीचे सोमवारी उदघाटन करण्यात आले. यावेळी वैभव नाईक यांनी श्री दहिबांवकर यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नागेश पवार यांची प्रमुख उपस्थिती…

Read More

मंत्री नितेश राणे यांचा उबाठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका,नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी यांचा भाजपात प्रवेश

प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश सिंधुदुर्ग प्रतिनिधी मंत्री नितेश राणे यांनी आज उबाठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका दिला. वॉर्ड क्रमांक ११ चे नगरसेवक बुवा तारी, व वार्ड क्रमांक ८ चे नगरसेवक संतोष तारी यांनी भारतीय जनता पक्षात आपल्या असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ओरोस येथील मेळाव्यात पक्ष प्रवेश केला….

Read More

झाराप येथील भावई मंदीरात आम.निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली महाआरती

कुडाळ प्रतिनिधी शिवसेनेचे आमदार तथा युवा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उद्या तारीख १२ फेब्रुवारीला झाराप येथील भावई मंदिरात सकल हिंदू समाजाच्यावतीने जनजागृती महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सावंत आदींसह अन्य शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी सर्व हिंदू समाज बांधवांनी सायंकाळी साडेतीन वाजता हॉटेल…

Read More

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक आरोपींची सशर्त जामीनावर मुक्तता

सिंधुदुर्ग प्रतिनिधी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम ७, ७अ व १२ अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्याचे कामी अटक असलेल्या आरोपी श्रीम. उर्मिला उमेश यादव व श्री. मणिक भानुदास सांगळे यांची अति. सत्र न्यायाधीश, व्ही. एस. देशमुख यांनी आरोपींनी गुन्ह्याच्या कामी असलेल्या सरकारी साक्षीदारास आमीष दाखवणे, धमकाविणे किंवा वचन देऊन त्यास फितूर करणे असे कृत्य करु नये, आरोपींनी…

Read More

वायंगणी गाव पर्यटनदृष्टय़ा विकसित होत असताना या गावाला सरपंच म्हणून अवि दुतोंडकर सारखे आदर्श सरपंच लाभले आहेत:शिवसेनेचे अतुल बंगे!

कुडाळ प्रतिनिधी वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी गाव पर्यटन दृष्टीने विकसित होत असताना या ठीकाणी समुद्र किनारा नजीकच असल्याने पर्यटनामुळे इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होईल परंतु वायंगणी गावचे सरपंच अवि दुतोंडकर यांच्या मुळेच हे शक्य होत आहे असे गौरवोद्गार शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांनी काढले! ♦️वायंगणी सुरंग पाणी येथील श्री गवळदेव मित्र मंडळ आयोजित दशावतार कलावंत बाळा…

Read More

सिंधुदुर्गात भाजपचा भव्य मेळावा

खासदार नारायण राणे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या १२ फेब्रुवारी रोजी भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ओरोस येथे संध्याकाळी ४.३० वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होईल. या मेळाव्यास खासदार नारायण राणे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मुख्य उपस्थिती असेल. यावेळी जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश…

Read More

मोर्ले परिसरात बीएसएनएलची सेवा विस्क‌ळीत:ग्राहक त्रस्त

बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत उत्कृष्ट सेवा द्यावी :महादेव गवस माजी सरपंच मोर्ले दोडामार्ग प्रतिनिधी तालुक्यातील मोर्ले येथील बीएसएनएलची दूरध्वनी सेवा मागील वर्षभरापासून वारंवार विस्कळीत होत आहे. यामुळे ग्राहक वैतागले आहेत. मोर्ले व परिसरातील अनेक मोबाइलधारकांनी बीएसएनएलची सेवा निवडली आहे. परंतु वीजपुरवठा खंडित झाल्यास क्षणात रेंज गायब होते.त्याच बरोबर अचानक कॉल बंद पडत आहेत. तास-अर्ध्या…

Read More

शिवसेनेची सदस्य नोंदणी गांभीर्याने घ्या सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवायचा आहे – आमदार निलेश राणे

माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे सुरू करण्यात आली सदस्य नोंदणी कुडाळ प्रतिनिधी आपले पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्ष संघटना वाढीचे वेड आहे ते नेहमी पक्ष वाढीसाठी काम करतात त्यामुळे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आपण जास्तीत जास्त सदस्य संख्येची नोंदणी करून त्यांना वाढदिवसाची भेट देऊ असे…

Read More

You cannot copy content of this page