सावंतवाडीत उद्या कडाडणार छावा
सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजन.. सावंतवाडी प्रतिनिधी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त सावंतवाडी सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी 06:30 वाजता जगन्नाथराव भोसले उद्यानाजवळ “छावा” या ऐतिहासिक चित्रपटाचे विनामूल्य विशेष आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा, त्यागाचा आणि संघर्ष जीवनाचा धगधगता इतिहास उलगडून सांगणारा हा चित्रपट आहे….
