युवा उद्योजक विशाल परब यांच्याकडून बिर्जे कुटुंबाला आर्थिक मदत…
सावंतवाडी प्रतिनिधीचराठे येथील शेतकरी श्री यशवंत गणपत बिर्जे गावठाणवाडी यांचे राहते घर आर्थिक दृष्टीमुळे घराची भिंत कोसळून स्वतः श्री यशवंत बिर्जे व त्यांच्या मुलगा गणपत बिर्जे हे दोघे ढिगार्याखाली सापडून जबर जखमी झाले.दरम्यान नुकसान झालेल्या श्री बिरजे यांना तातडीची मदत म्हणून भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी त्यांना तातडीची आर्थिक मदत केली. तसेच…
