कुडाळमध्ये सिंधुदुर्ग ओबीसी संघटनेचे लाक्षणिक उपोषण आणि इशारा धरणे आंदोलन सुरु
कुडाळ प्रतिनिधी ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर येथे ओबीसी आरक्षणासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने आज मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कुडाळ जिजामाता चौकात लाक्षणिक उपोषण आणि इशारा धरणे आंदोलन सुरु केले आहे. या उपोषणास नितिन वाळके, सुनिल भोगटे,…
