सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाला धोका.
शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू हे प्रमुख बागायत पीक उत्पन्न असून अचानक झालेल्या हवामानातील बदलामुळे व अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामातील फळ धारणेला मोठा धोका निर्माण झाला आहे या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मा. श्री मनीष दळवी जयप्रकाश चमनकर माजी पंचायत समिती सभापती वेंगुर्ला,श्री.नितीन मांजरेकर पंचायत समिती सदस्य वेंगुर्ला, श्री….
