अतुल बंगे मित्र मंडळ आणि शिवसेना, युवा सेना आयोजित दहीहंडी कार्यक्रमाची रेलचेल मंगळवारी हुमरमळा बाजारपेठेत..!
कुडाळ प्रतिनिधीदरवर्षी प्रमाणे याही वर्षी अतुल बंगे मित्र मंडळ आणि शिवसेना युवा सेना आयोजित ५५५५/ गाव मर्यादित दहीहंडी व तालुक्यातील दहीहंडी पथकांना पाच थर सलामी ३३३३/ अशी बक्षीसे आयोजित करण्यात आली आहे,अशी माहिती युवा सेनेचे मितेश वालावलकर यांनी दिली,आमदार वैभव नाईक यांनी हुमरमळा वालावल गावासाठी कोट्यावधी रुपये निधी देऊन ग्रामस्थांना दीलेले आश्वासन पुर्ण केल्याबद्दल ”कार्यसम्राट”’आमदार…
