व्हॉईस ऑफ मीडियाचे कार्य कौतुकास्पद! : पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे.

VOM सिंधुदुर्ग टीमने घेतली सदिच्छा भेट, आगामी उपक्रमांबद्दल केली चर्चा. दोडामार्ग : पत्रकार बांधवांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या आणि अनेक देशांत विधायक कार्य करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार दोडामार्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी काढले. व्हॉईस ऑफ मीडिया संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या टीमने आज दोडामार्ग पोलीस…

Read More

आषाढी वारीसाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी टोल फ्री प्रवास,शासनाचा उपक्रम

वारकऱ्यांनी पोलिस ठाण्यातून गाडीचा पास घ्यावा,सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे आवाहन कणकवली; सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पंढरपूर आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भक्तांना टोल फ्री प्रवास राज्य सरकारने जाहीर केला आहे. या टोल फ्री साठी आपापल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्यात गाडी च्या नंबर सह अर्ज करून पोलीस स्टेशनकडून पास विठ्ठल भक्तांनी घेणे आवश्यक आहे. अशा वारकऱ्यांना, किंवा विठ्ठल भक्तांना पंढरपूरला जाणाऱ्या…

Read More

व्हॉईस ऑफ मीडियाने विधायक कार्यातून सिद्ध केली वेगळी ओळख : पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण

VOM सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट, आगामी उपक्रमांबद्दल सकारात्मक चर्चा सावंतवाडी केवळ बातमी देणे एवढाच उद्देश न बाळगता विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांतून व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने आपली अनोखी छाप सोडली आहे. पत्रकार बांधवांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या आणि अनेक देशांत विधायक कार्य करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे कार्य प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार सावंतवाडी पोलीस…

Read More

वाहून गेलेल्या त्या युवकाचा अद्याप शोध नाही

कुडाळ : तालुक्यात माणगांव खोऱ्यातील वसोली सतयेवाडी येथील कुत्रेकोंड कॉजवेवर अमित मोहन धुरी (३०, या. माणगांव धरणवाडी) व सखाराम शंकर कानडे (६३, रा. माणगांव डोबेवाडी) हे दोघेही सोमवारी रात्री ८ वा. च्या सुमारास स्पेल्डर मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. सुदैवाने सखाराम कानडे यांना झाडाचा आधार मिळाला व ते बाहेर आल्याने बचावले. या घटनेची माहिती मिळताच…

Read More

महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री वनमोरे शिवापूर ग्रामपंचायतीत वीज ग्राहकांच्या बैठकीस राहणार उपस्थित

पंचकोशीतील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि वीज ग्राहकांनी उपस्थित राहण्याचे जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे आवाहन वीज ग्राहक संघटनेच्या शुक्रवारी झालेल्या चर्चेत अधीक्षक अभियंता यांनी बुधवार दिनांक २५ जून रोजी दुपारी ३.०० वाजता शिवापूर येथील वीज ग्राहकांसोबत बैठक घेण्याचे मान्य केले होते. त्यानुसार उद्या कार्यकारी अभियंता श्री वनमोरे स्वतः ग्रामस्थांसोबत चर्चेसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंचक्रोशीतील सरपंच,…

Read More

*श्री दत्तमंदिर सावंतवाडी येथे २६ जून रोजी होणार श्री टेंबे स्वामी पुण्यतिथी उत्सव*

श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनीसवाडा, सावंतवाडी येथे आषाढ शुध्द प्रतिपदा गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी सालाबादप्रमाणे श्री टेंबे स्वामी पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. यावेळी खालील प्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ७.०० वा. एकमुखी दत्त पूजा, एकादशमी व लघु रुद्र, ९.०० वा. श्री सत्यदत्त महापूजा, दुपारी १२.३० वा. श्रींची आरती,…

Read More

पारपोली येथे नवीन बसस्टॉपच्या कामाचे भूमिपूजन

सावंतवाडी प्रतिनिधी पारपोली गावठणवाडी आणि ग्रामपंचायत नजीक लवकरच नवीन बसस्टॉप नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. भाजपचे युवा नेते संदिप गावडे यांच्या हस्ते या नूतन बसस्टॉपच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. हा बसस्टॉप कै. सुभेदार महादेव भानू परब आणि कै. शहीद सुभेदार अंकुश महादेव तेजम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात येत आहे. यावेळी बोलताना संदिप गावडे यांनी सांगितले…

Read More

कार्यकर्त्यांच्या अपूर्व उत्साहात मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत वाढदिवस साजरा

ढोल पथकांची सलामी आणि फटाक्यांची जंगी आतषबाजी केक कापून साजरा करण्यात आला वाढदिवस;कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी स्वीकारल्या शुभेच्छा.. कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येथील ओम गणेश निवासस्थानी मोठी गर्दी उसळली आहे.सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास मंत्री नितेश राणे यांचे ओम गणेश निवासस्थानी आगमन…

Read More

मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव येथे श्री दत्त मंदिरात अभिषेक व लघुरुद्र संपन्न

मंत्री नितेश राणे यांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो व येणाऱ्या संकटाना मात करण्याची ताकद देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना माणगाव प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुक्यातील भाजप पक्षाच्या वतीने माणगाव श्री दत्त मंदिर येथे अभिषेक व लघु रुद्र करण्यात आला यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष संजय…

Read More

उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांचा भाजपात प्रवेश

पालकमंत्री ना.नितेश राणे यांनी केले स्वागत कणकवली – उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुका प्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसादिवशी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे भारतीय जनता पार्टी पक्षात स्वागत केले. यावेळी निसार शेख, यासिन शेख, शानु शहा, आदिल शेख, तौसिफ…

Read More

You cannot copy content of this page