ओरोस येथे कायदा मोडून मोर्चा काढणाऱ्यांवर कायद्याचा बडगा;१३ प्रमुखांसह ९० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जिल्हाधिकारींच्या आदेशाला न जुमानता काढला मोर्चा; सिंधुदुर्गनगरी पोलिसांकडून IPC आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी ओरोस येथे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून आम्ही भारतीय च्या नावाखाली काही नागरिकांनी मोर्चा काढल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी १३ प्रमुखांसह सुमारे ८० ते ९० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवार दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी…

Read More

दोडामार्ग ठाकरे शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश दोडामार्ग प्रतिनिधी माजी शालेय शिशण मंत्री आमदार दीपकभाई केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे शिवसेनेच्या दोडामार्ग महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस यांचा शिंदे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश झाला. यावेळी सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजू निंबाळकर, उपजिल्हाप्रमुख शैलेश दळवी, तालुका संघटक…

Read More

माणगाव येथे उद्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन..

माजी मंत्री दिपकभाई केसरकर यांनी विरंगुळा केंद्रासाठी निधी उपलब्ध करून दिला कुडाळ:- सिंधुदुर्ग जेष्ठ नागरिक सेवा संघ शाखा माणगाव पंचक्रोशी यांच्या वतीने माणगाव येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र याचा उद्घाटन सोहळा उद्या 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10. वाजता गणेश पूजन करून होणार आहे तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग ज्येष्ठ नागरिक संघ माणगाव कार्यकारणी…

Read More

कोकणचे पहिले सैनिक स्कूलः ‘भोसले सैनिक स्कूल’, सावंतवाडीला अधिकृत मान्यता

सावंतवाडी (प्रतिनिधी) संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि सैनिक स्कूल सोसायटी, नवी दिल्ली यांच्या सहकार्यातून श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित ‘भोसले सैनिक स्कूल’ या शाळेला नुकतीच अधिकृत मान्यता मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण मान्यतेमुळे कोकणातील पहिले सैनिक स्कूल उभारले जात असून, ते चराठे येथील भोसले नॉलेज सिटी परिसरात साकारले जाणार आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोंसले यांनी…

Read More

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

विनायक राऊत,अरुण दुधवडकर,वैभव नाईक यांनी केले अभिनंदन कुडाळ प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विधानसभाप्रमुख संग्राम प्रभुगावकर (कुडाळ विधानसभा), संपर्कप्रमुख – अतुल बंगे (कुडाळ विधानसभा), कुडाळ तालुकाप्रमुख – राजन नाईक (आंब्रड, कसाल, नेरुर, डिगस, तेंडोली, जि.प. मतदारसंघ व कुडाळ…

Read More

अतुल बंगे दाम्पत्यांची हुमरमळा वालावल गावातील सर्व सामान्यांसाठी जनसेवा सुरूच

श रेशनकार्ड, उत्पन्न दाखले मोफत हुमरमळा गावातील लोकांना देण्याचा सतत उपक्रम! कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल गावातील लोकांसाठी देवदूत म्हणुन काम करणारे अतुल बंगे हे दाम्पत्य मोफत उत्पन्न दाखले व नविन रेशनकार्ड देण्याचा उपक्रम सतत सुरू ठेवला असुन या मध्ये सर्वसामान्य लोकांच्या हेलपाटे मारणे हा त्रास कमी होत आहेत हुमरमळा वालावल गावातील जनतेसाठी सतत कार्यरत असणारे…

Read More

अतुल बंगे दाम्पत्यांची हुमरमळा वालावल गावातील सर्व सामान्यांसाठी जनसेवा सुरूच

रेशनकार्ड, उत्पन्न दाखले मोफत हुमरमळा गावातील लोकांना देण्याचा सतत उपक्रम! कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल गावातील लोकांसाठी देवदूत म्हणुन काम करणारे अतुल बंगे हे दाम्पत्य मोफत उत्पन्न दाखले व नविन रेशनकार्ड देण्याचा उपक्रम सतत सुरू ठेवला असुन या मध्ये सर्वसामान्य लोकांच्या हेलपाटे मारणे हा त्रास कमी होत आहेत हुमरमळा वालावल गावातील जनतेसाठी सतत कार्यरत असणारे सर्व…

Read More

मंत्री नितेश राणेंचा संविधानिक हितकारिणी महासंघाच्या वतीने रविवार 9 नोव्हेंबर रोजी नागरी सत्कार

जातीवाचक वाड्यावस्ती रस्त्यांची नावे बदलण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कृतज्ञता जिल्हा संघटक अंकुश जाधव यांची माहिती कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित घटकांच्या वाड्या वस्ती आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुष आणि लोकशाही मूल्याशी निगडित नावे देण्याचा ऐतिहासिक शासकीय निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांच्यामुळे जाहीर झाला आहे. याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचा संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्ग च्या…

Read More

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ आगार व्यवस्थापक यांना निवेदन

एस.टी स्टँड बाहेरील रात्रीच्या वेळीत लाईट लावणे व सांडपाण्याच्या दुर्गंधीची व्यवस्था करा कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील एस.टी स्टॅन्ड मधील बाहेरील रात्रीच्या वेळेस लाईट लावणे व सांडपाण्याच्या दुर्गंधीचा वास नागरिकांना तसेच व्यवसायिकांना होत आहे तात्काळ याबाबत आपण व्यवस्था करा. कुडाळ एसटी स्टँड मधील मागील दोन वर्षात साधारण चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत तर काही जणांची चोरी…

Read More

कामळेवीर शाळेत ‘इतिहासाची साधने’ या विषयावर विद्यार्थ्यांना दिला आगळावेगळा अनुभव

सावंतवाडी प्रतिनिधी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कामळेवीर येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि दुर्ग रक्षक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने “इतिहासाची साधने” या विषयावर शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात इतिहास अभ्यासक व दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे सदस्य ज्ञानेश्वर राणे यांनी विद्यार्थ्यांना इतिहासातील विविध साधनांची ओळख करून दिली. त्यांनी मोडी पत्रे, ताम्रपत्र, वीरगळ तसेच…

Read More

You cannot copy content of this page