दादा बेळणेकर यांच्या निवासस्थानी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सांत्वनपर भेट..
माणगाव/ वाडोस ;- कुडाळ तालुक्यातील भाजपा चे ज्येष्ठ नेते दादा बेळणेकर व भाजपा कुडाळ तालुका सरचिटणीस योगेश ( भाई) बेळणेकर यांच्या वाडोस येथिल निवासस्थानी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सांत्वन पर भेट दिली. काही दिवसापूर्वी दादा बेळणेकर यांच्या मातोश्री यांचे निधन झाले होते. आज जिल्हा दौऱ्यावर असताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दादा बेळणेकर यांच्या निवासस्थानी…
