सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाला धोका.

शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू हे प्रमुख बागायत पीक उत्पन्न असून अचानक झालेल्या हवामानातील बदलामुळे व अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामातील फळ धारणेला मोठा धोका निर्माण झाला आहे या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मा. श्री मनीष दळवी जयप्रकाश चमनकर माजी पंचायत समिती सभापती वेंगुर्ला,श्री.नितीन मांजरेकर पंचायत समिती सदस्य वेंगुर्ला, श्री….

Read More

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कटिबद्ध; पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी जिल्ह्यात अद्यापही पाऊस सुरू असून,जिल्ह्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या सर्वांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, भात नुकसानी झालेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. ऑक्टोबर महिना संपत आला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे थैमान कायम सुरू आहे.यामुळे जिल्ह्यातील भात…

Read More

पंधरा दिवसांत पीक विमा भरपाई रक्कम जमा करा,युवासेना (उबाठा) च्या वतीने कृषी कार्यालयावर धडक

माणगाव खोऱ्यातील गोठोस मंडळातील शेतकऱ्यांचा पीक विमा भरपाई रक्कम मिळाली नसल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करणार. – युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी आक्रमक कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील पिंगुळी पंचक्रोशीतील व माणगाव खोऱ्यातील वाडोस मंडळ शेतकऱ्यांनाही अद्यापही पिक विमा रक्कम मिळाला नाही. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यात शेतकऱ्यांना पिक विमा प्राप्त झाला नाही. अवकाळी पावसामुळे सध्या भात शेतीचे मोठे…

Read More

You cannot copy content of this page