महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नांना यश,बंद असलेली मंदिरे पुन्हा खुली

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून गावकऱ्यांमधील अंतर्गत मतभेद, समन्वय आणि मार्गदर्शनाचा अभाव, यामुळे कुलूप बंद असलेल्या देवी- देवतांच्या मंदिरांमध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नामुळे पुन्हा चैतन्याचा घंटानाद घुमू लागला आहे. महासंघाने राबवलेले नामसत्संग, माणगाव येथील जिल्हा मंदिर परिषद आणि प्रत्यक्ष संवाद या त्रिसूत्रीमुळे विखुरलेले मानकरी एकत्र आले, तर अनेक देवस्थानाने सुव्यवस्थापन व धर्म रक्षणाची कास…

Read More

You cannot copy content of this page