मालवणात समुद्रतळातून २५० किलो कचरा बाहेर
वनशक्ती संस्थेचा उपक्रम; भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम… कुडाळ, ता. २८: सागरी परिसंस्थेच जतन करण्याच्या हेतून वनशक्ती संस्थेतर्फे मालवणात समुद्रतळ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही भारतातली पहिली मोहीम असल्याचा दावा वनशक्ती संस्थेचे संचालक पर्यावरणतज्ज्ञ डॉ. स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय मत्स्य सर्वेक्षण, मुंबई, नीलक्रांती संस्था आणि युथ बीट फॉर एनव्हारमेंट…
