कुडाळ नगरपंचायतच्या स्वच्छता निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या ताब्यात..!

ना हरकत दाखल्यासाठी चांदीच्या अंगठीची मागणी. कुडाळ प्रतिनिधी व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ‘ना हरकत दाखला’ (NOC) देण्यासाठी १,२०० रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून स्वीकारणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीतील स्वच्छता निरीक्षक संशयित पांडुरंग वासुदेव नाटेकर (वर्ग ३) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून ताब्यात घेतले आहे. ४२ वर्षीय तक्रारदाराने ‘पदमगड ज्वेलर्स’ नावाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी…

Read More

You cannot copy content of this page