चार वेळा जनतेचा विश्वास,चार वेळा जनादेश; हीच आमदार दीपकभाई केसरकर यांच्या कार्याची पोचपावती;सिद्धेश (भाई) परब(उपजिल्हा प्रमुख शिवसेना)
वेंगुर्ला प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर यांनी तब्बल अकरा वर्षांनंतर वेंगुर्ला तालुक्याची आमसभा घेतली. या आमसभेत शंभरहून अधिक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. विविध विकासकामांबाबत सूचना मांडण्यात आल्या, अनेक ठराव करण्यात आले तसेच अभिनंदनाचे ठरावही मंजूर करण्यात आले. एवढ्या मोठ्या संख्येने विषय असतानाही आमसभा शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. ही बाब लोकप्रतिनिधी…
