आमदार निलेश राणे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह सोशल मीडियावर माहिती पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
आठ दिवसात कारवाई करा,अन्यथा कायदा आम्हाला हाती देऊ नका,वाळू डंपर चालक संघटना आक्रमक कुडाळ प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या संदर्भात आक्षेपार्य सोशल व प्रसिद्धी माध्यमांमध्ये माहिती पसरवणाऱ्यांवर सायबर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी वाळू आणि डंपर व्यावसायिकांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येत्या आठवड्यामध्ये ही कारवाई केली…
