हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सिंधुदुर्गात विविध उपक्रमांचे होणार आयोजन

९ ते १७ ऑगस्टदरम्यान अभियान; नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी, दि. ८ (जिमाका) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, यंदाचे अभियान ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ समर्पित…

Read More

तिरंग्याची अस्मिता जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया

संदीप गावडे; सावंतवाडीत आयोजित “तिरंगा रॅली” ला उत्स्फूर्त प्रतिसाद.. सावंतवाडी प्रतिनिधी तिरंगा भारत देशाचा गौरवशाली इतिहास सांगतो त्यामुळे या राष्ट्रध्वजाची अस्मिता जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते तथा हर घर तिरंगा अभियानाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी आज येथे केले. भाजपच्या माध्यमातून आज सावंतवाडी शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले…

Read More

सिंधुदुर्ग भाजपच्या माध्यमातून सावंतवाडीत 14 तारखेला तिरंगा दौड…

हर घर तिरंगा अभियान जिल्हा संयोजक संदीप गावडेंची संकल्पना; देशभक्ती आणि फिटनेसचा संदेश देणार. सावंतवाडी प्रतिनिधी भाजपचे हर घर तिरंगा अभियान जिल्हा संयोजक संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून आणी महेंद्रा अकॅडमी यांच्या सहकार्यातून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या माध्यमातून देशभक्ती आणि फिटनेसचा संदेश देणारी तिरंगा दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक 14 ऑगस्टला सकाळी सव्वा…

Read More

You cannot copy content of this page