lदहावी, बारावी प्रमाणेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी आतापासूनच मेहनत घ्या -आ. वैभव नाईक
आ.वैभव नाईक व युवासेना मालवणच्या वतीने मालवण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न मालवण प्रतिनिधीदहावी बारावी या महत्वाच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी या उद्देशाने विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला. या सत्कारातून विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल आणि भविष्यात हे विद्यार्थी आणखी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यश मिळवून मालवण तालुक्याचे नाव उज्ज्वल करतील….
