राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व डॉ. अमोल कोल्हे सावंतवाडीत स्वागत
अर्चना घारे परब व प्रवीण भोसले यांनी जंगी स्वागत केले.. सावंतवाडी प्रतिनिधी आज शिवस्वराज्य यात्रेच्या पार्श्व भूमीवर सावंतवाडी दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ.अमोल कोल्हेचे दोन दिग्गजल्ताचे सावंतवाडीत आगमन झाले. या दोन बड्या नेत्यांचे कोकण महिला अध्यक्षा अर्चना घारे व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी विरोधी पक्षनेते पवार गटाचे स्वागत केले
