किल्ले,डोंगरांना चढली हिरवळ; ट्रेकिंगसाठी उत्तम वेळ:गणेश नाईक

सिंधुदुर्ग प्रतिनिधी पाऊस आला म्हणजे निसर्गाला नवी पालवीच येते.आकाशातील ढगांची गर्दी, गडकिल्ले,डोंगररांगा यांचे हिरवेगार रूप,ओथंबून वाहणारे धबधबे,गारवा देणारा वारा असे अल्हादायक वातावरण मन प्रसन्न करते.अशा या ऋतूमध्ये गडकिलल्यांचे ट्रेकिंग करणे ही खरोखरच एक अद्भुत अनुभूती आहे. पावसाळ्यात डोंगरदऱ्या, किल्ले, टेकड्या यांना हिरवळ चढते. रस्त्यांवर, पायवाटांवर पावसाचे पाणी खळखळून वाहत असते. झाडांवर ओलसर गारवा जाणवत असतो….

Read More

जिल्हा वीज ग्राहक संघटना शुक्रवारी घेणार नूतन अधीक्षक अभियंता,अभिमन्यू राख यांची भेट

वीज ग्राहकांना एमआयडीसी कुडाळ येथे लिखित तक्रारींसह येण्याचे आवाहन सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाला म्हणावी तशी सुरुवात झाली नसतानाही विविध वीज समस्यांनी जिल्ह्यातील ग्राहक हैराण झाले आहेत. महावितरणच्या वीज सेवांचा जिल्हाभर पुरता बोजवारा उडालेला आहे. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचे अधीक्षक अभियंता साळुंखे यांची बदली होऊन नूतन अधीक्षक अभियंता पदी श्री अभिमन्यू राख यांची नियुक्त होऊन…

Read More

आचरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विज समस्यांबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची घेतली भेट

आचरा येथे उपअभियंता,सहाय्यक अभियंता व लाईनमन यांची नेमणूक करण्याची कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांना ग्वाही कणकवली प्रतिनिधी आचरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज कणकवली येथे महावितरणचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची भेट घेऊन आचरा विभागातील विज समस्या सोडवण्याची मागणी केली. त्याचबरोबर आचरा विद्युत सबस्टेशन येथे उपअभियंता,सहाय्यक अभियंता व लाईनमन पदे भरण्याची सूचना…

Read More

व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये एम.एस. ए.टी.विभागात अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत

बांदा : व्ही.एन.नाबर स्कूल बांदा या शाळेत इयत्ता आठवी ते दहावी मधील मुलांना तंत्रशिक्षण शिकण्यास मिळत आहे हे या शाळेतील विद्यार्थ्यांचे खरचं भाग्य आहे. बांदा परिसरातील कोणत्याही माध्यमिक शाळेत अशा प्रकारचा तंत्रशिक्षण विषय शिकवले जात नाही पुढे इंजिनिअरिंग कडे जाणा-या विद्यार्थ्यांना यांचा मोठा फायदा आहे असे मत मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश…

Read More

हिरण्यकेशी नदीमुळे आंबोली परिसरात पूरसदृश्य परिस्तिथी

ग्रामस्थ व पर्यटकांनी योग्य ती काळजी घ्यावी:सरपंच सावित्री पालेकर आंबोली प्रतिनिधी वर्षा पर्यटन साठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली गावात उगम पावणारी हिरण्यकेशी नदी पात्र ओलांडून वाहू लागली आहे. गेले 3-4 दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. आंबोली गावातील ग्रामस्थ व पर्यटकांनी योग्य ती काळजी घेऊनच बाहेर पडावे असे आवाहन आंबोली सरपंच सौ…

Read More

आर्ट ऑफ लिव्हिंगची सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा १८ ला सावंतवाडीत

भाविकांसाठी रुद्रपूजा अन् दर्शन सोहळा.,दर्शनासाठी आमदार दीपक केसरकर यांचे आवाहन… सावंतवाडी प्रतिनिधी वैदिक धर्म संस्थान व दि आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाथी जी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार १८ जून रोजी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा आणि रुद्रपुजा आयोजित करण्यात आली आहे. दोन टप्प्यात हा…

Read More

माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बॅटरी नसल्यामुळे तब्बल एक महिना बंद,शिवसेनेचा आरोग्य विभागाला ४ दिवसाचा अल्टीमेट

४०० कोटींचा आराखडा असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णवाहिकेची बॅटरी घालण्यासाठी पैसे नाहित हे दुर्भाग्य आहे:योगेश धुरी युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील माणगाव खोरे हे अतिशय ग्रामीण भाग मात्र या ग्रामीण भागात आरोग्य विभागाची दयनीय अवस्था आहे माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकमेव ग्रामीण भागातील लोक उपचारासाठी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात.मात्र कधी औषध कमी तर…

Read More

फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कृषी आयुक्तांकडे केला पत्रव्यवहार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल सिंधुदुर्ग प्रतिनिधी कृषीयांत्रिकीकरणा अंतर्गत लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे, ठिबक सिंचनचे वाटप केले जात आहे. मात्र त्यात अडथळा ठरत असलेली फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन फार्मर आयडी…

Read More

कुडाळ एस टी आगारास पाच (लालपरी) बसचे आमदार निलेश राणेंच्या हस्ते लोकार्पण

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ एस.टी.आगारासाठी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यानंतर महायुती सरकारमार्फत मंजूर झालेल्या ५ नवीन एस.टी. बसेस (लालपरी) आज लोकार्पण करण्यात आल्या. या नव्या बसेसमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक सुविधा, वेळेत सेवा आणि सुरक्षित प्रवास मिळेल. लोकांच्या सेवेसाठी झटणाऱ्या परिवहन कर्मचाऱ्यांनाही ही भर घडवणारी ठरेल. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय…

Read More

२०२९ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेच्या पहिल्या दोन क्रमांकावर पोहोचेल

मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास कणकवली (प्रतिनिधी) २०१४ मध्ये श्री.नरेंद्र मोदी साहेब भारत देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर देशाची सर्वांगीण प्रगती सुरू झाली. आर्थिक नियोजन आणि दूरदृष्टी ठेवून प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत पुढे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देश सर्वांगीण दृष्ट्या सक्षम बनविला.गेल्या अकरा वर्षात…

Read More

You cannot copy content of this page