घोटगेचे भाजप ग्रामपंचायत सदस्य दिपाली सावंत यांनी हाती घेतली मशाल
आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून केले पक्षात स्वागत.. कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील घोटगे येथील राणे समर्थक भाजप ग्रामपंचायत सदस्य सौ.दिपाली सावंत,घोडगे सोसायटी संचालक श्री. बाबू सावंत, श्री. अमोल सावंत यांच्या सहित अनेक राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मंगळवारी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.आमदार वैभव नाईक…
