माणगाव हायस्कूलच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी सचिन धुरी तर उपाध्यक्ष पदी दत्ता कोरगावकर यांची निवड

श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी सचिन धुरी तर उपाध्यक्ष पदी दत्ता कोरगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी समिती सदस्य म्हणून आर्या घाडी , मनोहर धुरी, पराग पाडगावकर, शर्वाणी मेस्त्री, ईश्वरी सावंत, सुनील जाधव, प्रज्ञा घाडी, प्रणिता पारधी, नागेश सावंत, वंदना आरेकर, रेश्मा परब, समीक्षा साटम , विनयकुमार आडेलकर…

Read More

You cannot copy content of this page