पालकमंत्री नितेश राणे २० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर….
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे दि २० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे – सकाळी १०:०५ वा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने बांदा कडे प्रयाण सकाळी १०:३० वाजता बांदा येथे स्वागत (स्थळ: बांधा चौक) सकाळी ११:३० वाः गाळ काढणे या विषयाबाबत…
