राजकोट किल्ला पुतळा दुर्घटना ठिकाणी नेत्यांनी चालवलेले पाहणी “पर्यटन” दौरे बंद करावेत.!
किल्यावर झालेला राडा हा निषेधार्हच,मात्र दुर्घटनेनंतर निषेध म्हणून महाराज्यांच्या किल्ल्यावर मोर्चा काढणेही तेवढेच नादानपणाचे..! सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंनी टोचले नेत्यांचे कान? मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून चाललेला रोजचा राजकीय तमाशा दुर्घटना घटनेपेक्षाही अधिक वेदनादायी असून राज्य सरकारने “त्या” ठिकाणावर जिल्हा बाहेरील नेत्यांकडून अनावश्यक होणारे पाहणीचे पर्यटन…
