आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात दोन-दिवसीय आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषद संपन्न…
वैभववाडी प्रतिनिधी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील (PM- USHA) पीएम-उषा व (IQAC) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी दोन दिवशीय “Innovations and Global Perspective on Humanities, Commerce & Management and Science & Technology” (मानवविद्या, वाणिज्य आणि व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील नवकल्पना…
