माजी विद्यार्थी तथा उद्योगपती जी. के.सावंत यांच्याकडून माणगाव विद्यालयास एक लाखांचा इन्व्हर्टर भेट
माणगाव प्रतिनिधी श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव या प्रशालेस शाळेचे माजी विद्यार्थी तथा उद्योगपती मा. श्री. जी. के. सावंत यांच्या सौजन्याने रु. १ लाख किमतीचा इन्व्हर्टर भेट स्वरूपात देण्यात आला. दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी ही मोलाची भेट प्रशालेला प्रदान करण्यात आली. शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजासाठी हा इन्व्हर्टर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. माजी विद्यार्थ्यांनी…
