कुडाळ येथील बैठकीत शिंदे गटाचे गैरसमज दूर,एकदिलाने नारायण राणे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार..

कुडाळ-मालवण शिवसेना मनोमिलन मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद.. कुडाळ प्रतिनिधीराज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब,महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष तथा सिंधुरत्न समिती संचालक श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत कुडाळ शिवसेना पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी श्री.प्रभाकर सावंत,भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष,मा.श्री.संजय आंग्रे,शिवसेना जिल्हाप्रमुख,श्री.रुपेश पावसकर,शिवसेना जिल्हा संघटक,श्री.भास्कर राणे,शिवसेना खजिनदार श्रीम.वर्षाताई कुडाळ,महिला आघाडी जिल्हाप्रमुख,श्री.बबन शिंदे,शिवसेना कुडाळ…

Read More

You cannot copy content of this page