जिल्ह्यात उद्यापासून ऑनलाईन खत विक्रीस प्रारंभ..!
‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणालीमुळे खत खरेदी अधिक सुलभ व पारदर्शक होणार सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर, वाजवी दरात आणि सहजतेने अनुदानित रासायनिक खते उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्र शासनाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ केट (FFS) या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी जिल्ह्यात २५ ऑगस्ट २०२६ पासून करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह ९ जिल्ह्यांचा…
