सिंधुदुर्गात शालेय शिक्षणात डिजिटल क्रांती!
संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे ‘व्हर्च्युअल विद्यापीठ’च्या माध्यमातून OTT शैक्षणिक चॅनेलचा शुभारंभ निरवडे, ता. ११ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव डिजिटल उपक्रमाची सुरुवात होत असून, निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘व्हर्च्युअल विद्यापीठ’च्या माध्यमातून OTT (Over The Top) शैक्षणिक चॅनेल सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन १४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.४५ वाजता होणार…
