पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांशी थेट संवाद

जनतेच्या समस्यांचे जलद निवारण करणे हे माझे कर्तव्य:पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी जनतेच्या अडचणी दूर करणे हे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे. त्यामुळे लोकांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या गाठीभेटी घेणे आणि त्यांच्या समस्या तात्काळ सोडवणे यावर आमचा भर आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले. जनतेच्या प्रश्नांना त्वरित न्याय मिळावा आणि प्रशासन…

Read More

You cannot copy content of this page