कुडाळ प्रतिनिधी
बॅरिस्टर नाथ पै कुडाळेश्वर वाडी येथे नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ५००० शेवगा झाडे लावण्यात आली
यावेळी कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, नाथ पै विद्यालयाचे मुख्याध्यापक राठोड सर, पिंगुळकर मॅडम, पावसकर मॅडम, संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर व विद्यार्थी उपस्थित होते.
येणाऱ्या पावसाळी काळात शहरांत वृक्षारोपण उपक्रम राबवणार अशी माहिती नगरसेवक मंदार शिरसाठ यांनी दिली
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहरात 5000 वृक्ष लावण्याचा संकल्प
