जिल्ह्यातील १९८ गावांना हरकती नोंदविण्यास ६० दिवसांचा वेळ.

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अंतर्गत आवाहन… ओरोस प्रतिनिधी पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशीन क्षेत्र घोषित केलेल्या जिल्ह्यातील १९८ गावांना पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ व नियम १९८६ मधील तरतूदींनुसार त्यांचे आक्षेप ६० दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली- ११०००३ यांचेकडील esz-mef@nic.in या ईमेल आयडीवर नोंदवावेत…

Read More

You cannot copy content of this page