सावंतवाडीत महायुतीचा प्रचाराचा शुभारंभ…

चराठ्याचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी सतसेच श्री देव पाटेकर व श्रीदेव उपरकरचा घेतला आर्शिवाद‌.. सावंतवाडी प्रतिनिधीचराठ्याचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी, सावंतवाडीचे श्रद्धास्थान श्री देव पाटेकर व श्री देव उपरलकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा शिवसेनेचे स्थानिक आमदार दीपक केसरकर, भाजपचे…

Read More

You cannot copy content of this page