नेरूरपार येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न;ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद
कुडाळ (नेरूर):- माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान’ अंतर्गत नेरूरपार येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या विशेष उपस्थितीत हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. हे आरोग्य शिबिर वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरूरपार येथे सकाळी ९:३० ते दुपारी १:३० या वेळेत संपन्न झाले. विविध उपक्रम…
