भंडारी महासंघाच्या वतीने बँकिंग क्षेत्रातील रोजगार मेळाव्याचे 30मे.रोजी कट्टा येथे आयोजन

रोजगार मेळाव्यात नामवंत बँकांचा समावेश उमेदवारांनी सहभाग घ्यावा. कुडाळ प्रतिनिधी. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची रोजगार मेळाव्या संदर्भातील महत्वाची सभा बुधवार दिनांक 20.05.2026 रोजी कुडाळ येथील सिध्दीविनायक मंगल कार्यालय पेडणेकर हॉल रेल्वेस्टेशन रोड – कुडाळ येथे जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष श्री. हेमंत करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारीणी चे पदाधीकारी सर्व कार्यकारीणी सदस्य पदसिद्ध सदस्य यांच्या प्रमुख…

Read More

You cannot copy content of this page