जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार,अधिकाऱ्यांवर शिक्षणाधिकाऱ्याचा वचक असणारी की नाही,सगळीच मनमानी
अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई साठी वरिष्ठांकडे मागणी करणार: राजन कोरगांवकर सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे पगार झाल्याशिवाय अधिकाऱ्यांनी पगार घेऊ नयेत. अस ज्यावेळी होईल त्यावेळी कर्मचाऱ्यांची वेदना त्यांना समजेल महिन्याच्या शेवटी मिळणाऱ्या पगारावर कुटुंबाची गणिते अवलंबून असतात बाहेर शिकणाऱ्या मुलाने पैसे पाठवणे, राशन भरणे, औषधोपचार करणे साठी पैसा करण्यासाठी अन्य मार्ग नाहीत. हे वरिष्ठांनी लक्षात घ्यावे…
