विश्वकर्मा सोशल वेलफेअरचा समाजभूषण पुरस्कार सोहळा पुण्यात उत्साहात संपन्न

“सिंधुदुर्गच्या आनंद मेस्त्रींचा पुण्यात समाजभूषण पुरस्काराने गौरव” पुणे प्रतिनिधी : विश्वकर्मा सोशल वेलफेअर फाउंडेशन ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव व समाजभूषण पुरस्कार सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आनंद मेस्त्री यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने…

Read More

You cannot copy content of this page