दोन सराईत गुन्हेगार व एक मटका बुकिं यांना दोन वर्षाकरिता हद्दपार..

सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्हयातील नागरीकांचे जिवीताचे तसेच मालमत्तेस कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होवु नये. नागरीकांना भयमुक्त असे वातावरणात राहता यावे. या करीता पोलीस अधीक्षक डॉ. श्री मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम व उप विभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीत सतत गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संर्कालत करुन त्यांचेवर…

Read More

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे सा.बां. विभागाचे कार्यालय फोडल्याच्या गुन्ह्यातून माजी आमदार वैभव नाईक यांची निर्दोष मुक्तता

अ‍ॅड.सुधीर राऊळ,अ‍ॅड.कीर्ती कदम व अ‍ॅड. प्रज्ञेश राऊळ यांनी केला युक्तिवाद मालवण प्रतिनिधी मालवण – राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंच धातूचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटमुळे छत्रपतींचा अपमान झाल्याने माजी आमदार वैभव विजय नाईक यांनी याप्रकरणी मालवण मेढा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून त्या कार्यालयात जाऊन दांड्याने दरवाजा – खिडक्यांच्या काचा फोडून व…

Read More

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन मध्ये बाल दिन उत्साहात साजरा

वेंगुर्ला प्रतिनिधी बालदिन दरवर्षी 14 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हा जन्मदिवस आहे.पंडित नेहरू मुलांना खूप प्रेम करायचे आणि त्यांच्या शिक्षण व कल्याणासाठी खूप प्रयत्नशील असायचे.आजची मुले हे उद्याचे देशाचे भविष्य ही त्यांची धारणा होती. त्यांच्या याच कार्याचा सन्मान करण्यासाठी 14 नोव्हेंबर हा दिवस संपुर्ण भारतात…

Read More

एकच ध्यास सावंतवाडीचा विकास,हा माझा नारा

जनतेचा मला पाठिंबा,मागे अपक्ष लढून भाजपला पाठिंबा दिला ,आता लढणार विजय मिळवणार:सौ. अन्नपूर्णा कोरगावकर सावंतवाडी प्रतिनिधी नगराध्यक्षपदासाठी मी अपक्ष म्हणून उभी आहे. “माझे शहर माझी जबाबदारी, एकच ध्यास सावंतवाडीचा विकास”, हा माझा नारा आहे. तिकीट मिळालं नाही याची चिंता नाही. माझे मतदार मला आशीर्वाद देतील असा विश्वास नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी उपनगराध्यक्षा…

Read More

कुडाळ तालुक्यातील गोरगरीबांच्या योजना गावा गावात पोचण्यासाठी शिबिराचे आयोजन करा:शिवसेना संपर्क प्रमुख अतुल बंगे

नुतन तहसीलदार सचिन पाटील यांचे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने केले स्वागत! कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ तहसीलदारांनी गोरगरीबांच्या योजना गावा गावात पोचवण्यासाठी महसुलची यंत्रणेचे सहकार्य देऊन योजना प्रत्येकापर्यंत पोचण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी कुडाळ नुतन तहसीलदार श्री सचिन पाटील यांच्याकडे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कुडाळ मालवण मतदारसंघाचे संपर्क प्रमुख अतुल बंगे यांनी केली…

Read More

सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीपूर्वी विरोधकांना मोठा धक्का.!

खासकीलवाडा,चितारआळीतील शेकडो जणांचा भाजपमध्ये प्रवेश सावंतवाडी प्रतिनिधी शहरातील खासकीलवाडा व चितारआळी येथील शेकडो जणांनी भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना मोठा धक्का मानला जात आहे. भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. भाजप युवा नेते विशाल परब व सौ. वेदीका परब यांच्या उपस्थितीत हा प्रवेश घेण्यात आला….

Read More

कणकवलीत भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन

प्रचारात घेतली चांगलीच आघाडी.. कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने जोरदार प्रचार सुरू केला असून आज कणकवली शहरात भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. भाजपने आपल्या प्रचाराचा वेग अधिक वाढवला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली बाजारपेठेत भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीत प्रभाग क्रमांक ६ च्या उमेदवार स्नेहा अंधारी आणि प्रभाग क्रमांक…

Read More

नितेश राणेंनी आपले 10 उमेदवार मागे घ्यावे आम्ही आमचे 10 उमेदवार मागे घेतो

अजूनही वेळ गेलेली नाही; 3 डिसेंबरला 21× 0 नवल वाटायला नको सावंतवाडी प्रतिनिधी पालकमंत्री नितेश राणेंकडे भाजपसोबत युती करण्यासाठी मी अनेक वेळा गेलो होतो. भाजप शिवसेनेची युती व्हावी ही माझी इच्छा होती. त्यामुळे युती कोणामुळे झाली नाही हे भाजपने पहावं. युवराज्ञींना आमच्याकडून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही ठेवला होता. अजूनही युती होऊ शकते. त्यांनी आपले…

Read More

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी साळगावच्या मानसी धुरी यांची निवड

कुडाळ प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी आज साळगाव गावच्या मानसी धुरी यांची महिला तालुका अध्यक्ष आरती पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संध्या तेर्से, महिला शहर अध्यक्ष मुक्ती परब, जिल्हा कार्यकारिणी सदस्या साधना माडये, जिल्हा कार्यकारिणी सदस्या शिल्पा घुर्ये उपस्थित होत्या.

Read More

वैभववाडीत मंत्री नितेश राणे यांचा उबाठाला मजबूत धक्का

आखवणे व भोम गावातील दोन शाखाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत वैभववाडी प्रतिनिधी : आखवणे व भोम गावातील उबाठाचे शाखाप्रमुख संतोष नारायण पडवळ, रवींद्र गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत उबाठाला जोरदार धक्का दिला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश…

Read More

You cannot copy content of this page