अणुऊर्जा प्रकल्प विरोधी समिती देवगड यांनी पुकारलेल्या जन आक्रोश आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये होणार सहभागी: मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यंदाच्या वर्षी खराब हवामान व अवकाळी पाऊस यामुळे आंबा व काजू पिकांचे फार मोठे नुकसान झाले. याकरिता जिल्ह्यातील सर्व आंबा काजू बागायतदार यांनी महाराष्ट्र शासनाकडे कधी नव्हे ती मदत मागितली परंतु अनेक निवेदने व मागणी करून…

Read More

योजनेचा जिल्हास्तरीय जनसंमेलन व कामांचा शुभारंभ

‘विकसित भारत – जी-राम-जी’ या योजनेमुळे ग्रामीण विकासाला मिळणार चालना:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) हि दि. 30 जून 2026 रोजी निरसित होऊन दि. 01 जुलै 2026 रोजी पासून विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) ही योजना सुरु झालेली आहे. विकसित भारत रोजगार व आजीविका हमी…

Read More

वनविभागाची मोठी कारवाई

कुडाळमध्ये सुवर्णकारच्या दुकानांमध्ये बिबट्याची नखे आणि दातांसह लाखाचा मुद्देमाल जप्त.. कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्गातील कुडाळ बाजारपेठेतील एका सुवर्णकाराच्या दुकानावर वनविभागाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. काल मंगळवारी सायंकाळी कुडाळ व सावंतवाडी वनविभागाने संयुक्तरित्या केलेल्या या कारवाईत बिबट्याची ६ नखे, २ सुळे, २० नखांचे अवयव तसेच वन्यप्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेले ६ अवयव असा लाखो रुपयांचा मुद्देमाल…

Read More

कृषी दिनानिमित्त उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे च्या कृषिकन्या गटाने तेंडोली मधील BRC येथे सुरु केले गांडूळ खत युनिट.

तेंडोली गावातील उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे च्या विद्यार्थिनी – कु.पल्लवी दाभोलकर, कु.नेहा प्रभुतेंडोलकर, कु.निकिता प्रभुतेंडोलकर, कु.प्रतीक्षा सुर्वे, कु.सृष्टी पेंडूरकर, कु.तन्मयी भगत, कु.पूर्वा मुरकर, कु.सिद्धी चौधरी यांनी कृषी दिनाचे औचित्य साधुन तेंडोली येथील BRC युनिट येथे गांडूळ खत प्रकल्प चालू करून तेथील शेतकऱ्यांना व बचत गटातील महिलांना प्रकल्पा बद्दल मार्गदर्शन केले. या वेळी तेथे तेंडोली फार्मर प्रोडूसर…

Read More

You cannot copy content of this page