गौणखनिजाची बेकायदेशीर लूट सुरू,दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा:ग्रामस्थांची मागणी
सावंतवाडी प्रतिनिधी
सांगेली, माडखोलसह तेरेखोल नदीपात्रातील गाळ उपसाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वाळू व अन्य गौणखनिजांची बेकायदेशीर लूट सुरू असून, यामध्ये स्थानिक वाळू माफियांना प्रशासनाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आशीर्वाद मिळत असल्याचा गंभीर आरोप माडखोल ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई न केल्यास २६ जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाष्य पूजस्त आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्या अनुषंगाने तेरेखोल नदीपात्रातपूरनियंत्रणांतर्गत यांत्रिकी पद्धतीने गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात गाळ काढण्याच्या नावाखाली लाखो ब्रास वाळू व अन्य गौणखनिजांचे उत्खनन करण्यात येत असून, नाममात्र रॉयल्टी भरून हा साठास्थानिक वाळू माफियांकडे सोपवला जात असल्याचा आरोप केला आहे. ही वाळू मोठ्या प्रमाणावर गोव्यात वाहतूक केली जात असून, त्यातून कोट्यवधी स्पर्याचा अवैध व्यवसाय सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाची प्रजासत्ताक दिनापूर्वी’डस्ट’साठी क्रशरची उभारणीतेरेखोल नदी सावंतवाडी तालुक्यातील माडखोल, सांगली, कलंबिस्त ओवळीये, सातुळी-बावळाट, ओटवणे, बांदा आदी गावांतून बाहते. या सर्व गावांमधील नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू आहे. बाजू अपुरी पडू लागल्याने नदीपात्रातील दगडधोंडे फोडून त्यांचा इस्ट तयार करण्यासाठी सातुबी-बावळाट सत्यावर क्रशर उभारण्यात आले असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.स्वतंत्र व सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करावी.ठेरेखोल नदीपात्रालगत साठवून ठेवलेल्या वाळूच्या विगाऱ्यांची तसेब उभारलेल्या क्रशरची तपासणी करून दोषी अधिका-यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, जिल्ह्याबाहेरील स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करून चौकशी न केल्यास २६ ता मुंबईत बेमुदत उपोषणकरण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या निवेदनाद्वारे विशाल विनोद राऊळ,रोहित रखी गोलाड, विजय सावळाराम राऊळ, श्रीकांत शशिमोहन खोल, संतोष विठ्ठल राणे, अरविंद नारायण गावडे, अविनाश अंकुश राऊळ, स्वप्नील शिवाजी सावंत आदींच्या स्वाक्षरी असून, या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, खासदार व आमदार यांनाही पाठविल्या आहेतअधिकाऱ्यांचे दुर्लक्षगाळ उपसा आणि त्याची वाहतूक पावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सावंतवाडी प्रांताधिकारी। तहसीलदार, मंडल अधिकारी तलाठी यांच्याकडे असताना संबंधित अधिकारी नदीपात्राकडे कधीही फिरकले नाहीत, असा आरोप निवेदनात केला आहेवारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही कारवाई न झाल्याने उत्खनन आणखी जोमाने सुरू ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हा प्रकार म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीची उयक सूट असून, स्थानिक पातळीवर व्याप मिळेल अशी आशा आलेली नाही,
