नोंदीत कामगार वर्गाला दिवाळी बोनस जाहीर करण्यासाठी कामगार मंत्री खाडे साहेबांची घेण्यात आली भेट
श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण व निवारा कामगार संघटना अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी सांगली येथे भेट घेऊन केली साविस्तर चर्चा. सिंधुदुर्ग प्रतिनिधी नोंदीत बांधकाम कामगार यांच्या प्रमुख मागण्यासाठी महाराष्ट्र चे कामगार मंत्री सुरेशजी खाडे साहेब यांची सांगली येथे भेट घेऊन दिवाळीत कामगार वर्गाला दिवाळी बोनस जाहीर करावा तसेच शिष्यवृत्तीचे क्लेम अजून पेंडीग आहेत ते…
