बांदीवडे येथे अनधिकृत वाळू वाहतूक करताना तीन डंपर जप्त..
अनधिकृत वाळू व्यावसायिकांनी धाणाणले;दंडात्मक कारवाई होणाऊ मसुरे प्रतिनिधी बांदिवडे मळावाडी येथे शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी संध्याकाळी उशिरा अनधिकृत वाळू वाहतूक करत असलेले तीन डंपर पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांनी संयुक्तरित्या कार्यवाही करून जप्त केले असून सदरचे तिन्ही डंपर मसुरे पोलीस दुरक्षेत्र येथे आणण्यात आले होते. याबाबत आचरा पोलीस ठाणे येथे एफ आय आर…
