सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजातर्फे दहावी बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार..
मराठा समाजातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे – सीताराम गावडे.. सावंतवाडी प्रतिनिधीदहावी, बारावीच्या परीक्षेत ६०टक्क्या पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील मुलांचा सकल मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे तरी ज्या मराठा समाजातील मुलांना ६० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत, त्यांनी आपली नावनोंदणी ८४८४८२७९९३ या व्हाट्सअप नंबर करावी असे आवाहन सकल…
