सावंतवाडी विधानसभा २०२४
आठवी फेरी- दिपक केसरकर- ४२०२ राजन तेली- २०२३ अर्चना घारे- २३५ दत्ताराम गावकर- ६६ विशाल परब- २१६८ सुनिल पेडणेकर- ४३ नोटा- ९८ आठव्या फेरीअखेर दीपक केसरकर १३२४४ मतांनी आघाडीवर.
आठवी फेरी- दिपक केसरकर- ४२०२ राजन तेली- २०२३ अर्चना घारे- २३५ दत्ताराम गावकर- ६६ विशाल परब- २१६८ सुनिल पेडणेकर- ४३ नोटा- ९८ आठव्या फेरीअखेर दीपक केसरकर १३२४४ मतांनी आघाडीवर.
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ ▪️ दुसरी फेरी▪️ ♦️निलेश राणे — 3381 ♦️वैभव नाईक — 3728 निलेश राणे दुसऱ्या फेरी अखेर 733 मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी (प्रतिनिधी) दीपक केसरकर सावंतवाडी मधून आघाडीवर.. दीपक केसरकर:१०२३१
सावंतवाडी. दीपक केसरकर सावंतवाडी मधून आघाडीवर.. दीपक केसरकर:3675 राजन तेली : 1597 विशाल परब : 1198
सिंधुदुर्ग कुडाळ – मालवण मतदारसंघात शिवसेनेचे निलेश राणे आघाडीवर असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभव नाईक पिछाडीवर आहेत.
देवाच्या आशीर्वादामुळे उद्या मी नक्कीच विजयी चौकार मारणार:दिपक केसरकर सावंतवाडी प्रतिनिधी उद्या सर्वत्र विधानसभेचे निकाल लागणार आहेत. यात सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातून माझा विजय नक्की असून याचे सर्व श्रेय आमच्या महायुतीच्या तमाम शिलेदारांना जाते. यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर…
You cannot copy content of this page