सावंतवाडी मतदारसंघात महिलांमध्ये एकच आवाज ऐकू येत आहे तो म्हणजे अर्चनाताई

सौ.अर्चना घारे परब यांनाच महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळावी:महिला पदाधिकाऱ्यांची मागणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कुणीही कितीही दवा केला तरी आज संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गावागावात महिलांमध्ये एकच आवाज ऐकू येत आहे तो म्हणजे अर्चना ताई. गेली 7 ते 8 वर्षे सातत्याने मतदारसंघातील सर्व गावे पिंजून काढत जन सामान्यांसाठी अहोरात्र कार्य व मेहनत घेतली हे जनता…

Read More

कुडाळ – शिवापूर येथील कु.श्रुती शामसुंदर राऊळ ठरली फेमिना मिस इंडिया गोवा

मिस इंडिया-2024 या देशपातळीवर स्पर्धेत ७ व्या क्रमांकावर मिळविले स्थान कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील शिवापूर – गाव्हाळवाडी येथील कुमारी श्रुती शामसुंदर राऊळ ही फेमिना मिस इंडिया 2024 या स्पर्धेत फेमिना मिस इंडिया गोवा ही स्पर्धा जिंकून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर फेमिना मिस इंडिया-2024 या स्पर्धेत ती अंतिम सात मध्ये आली आहे.कु. श्रुती…

Read More

बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी एकाला ताब्यात,राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची कारवाई…

दारूसह 26 लाखाचा मुद्देमाल जप्त… बांदा (प्रतिनिधी) बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी उस्मानाबाद येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून १८ लाखाच्या दारूसह ८ लाखाची गाडी असा एकूण २६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमजद शेरखान पठाण (वय २३, रा. येरमाळा ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई आज सकाळी…

Read More

राजन तेली आज माजी आमदार म्हणून मिरवतात,हे फक्त राणेकुटुंबीयामुळे

संजू परब:माझा आमदारकीसाठी दावा कायम आहे सावंतवाडी प्रतिनिधी राजन तेली यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपला कोणताही फरक पडलेला नाही. राणेंना हा धक्का नसून त्यांच्या जाण्याने भाजपला कोणताही फरक पडत नाही असा टोला भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी केला. ते म्हणाले, राजन तेली जे आज माजी आमदार म्हणून मिरवतात हे फक्त राणे कुटुंबियांमुळेच, त्यामुळे…

Read More

आपल्याच कार्यकर्त्यांचे उबाठा गटात प्रवेश दाखवण्याची वैभव नाईक यांच्यावर दुर्दैवी वेळ..

निलेश राणे यांना सर्वाधिक मताधिक्य हे आंब्रड मतदारसंघातूनच मिळवुन देऊ: लॉरेन्स मान्येकर कुडाळ प्रतिनिधी काल जांभवडे येथे भाजपा कार्यकर्त्यांचा उबाठा प्रवेश वगेरे बातम्या प्रसिद्ध झाल्या मात्र जांभवडे गावातील भाजपा लक्ष अभेद्य असून पक्षातील कुठलाही कार्यकर्ता उबाठा गटात गेलेला नाही. अशी माहिती माजी जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी दिली आहे. वैभव नाईक यांनी ज्यांचा प्रवेश…

Read More

अखेर’ राजन तेलींचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश..

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) काही दिवसांपासून सुरू असलेली धुसफूस अखेर संपली असून माजी आमदार राजन तेली यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला. या प्रवेशनांतर माजी आ. राजन तेली यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपले भाजपा पक्ष वरिष्ठांशी चांगले संबंध…

Read More

जांभवडे गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपला रामराम..

भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश.. कुडाळ प्रतिनिधी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील जाभंवडे गावामधील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे.जाभंवडे गावचा विकास हा आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झाला असून आमदार वैभव…

Read More

भंडारी समाजाचे प्रेरणास्थान असलेले भागोजी कीर यांच्या मुंबई येथील समाज भवनासाठी जागा व २० कोटी निधी मंजूर…

भंडारी समाजाचे माजी युवा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांनी भंडारी समाज भवनासाठी मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे,शिक्षणमंत्री मा.ना.दिपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा केल्याबद्दल आभार .. मनसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांना अभिमान नसल्याचे ते स्वतः करतात मान्य… शिवसेना तालुका संघटक रमेश हरमलकर यांचे किनळेकर यांना खरमरीत उत्तर…. सिंधुदुर्ग प्रतिनिधी भंडारी समाजाचे माजी युवा बिग्रेड जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर यांनी भंडारी…

Read More

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने सामाजिक सेवाभावी ग्रृप गोठोस वतीने मराठी उजळणीचे केले वाटप..

कुडाळ (गोठोस) :- कुडाळ तालुक्यातील गोठोस येथील सामाजिक सेवाभावी ग्रृप च्यावतीने नुकतेच केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने गावातील गृहिणींच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मराठी उजळणीचे वाटप करण्यात आले मराठी भाषा ही मातृभाषा असून तिला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरला आहे यावेळी सामाजिक सेवाभावी ग्रृप चे पदाधिकारी भाई घाडी,अमित देसाई, विलास नाईक,धुळोजी…

Read More

कुडाळ-मालवण मधून वैभव नाईक यांना ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर…

१५ जणांच्या यादीत समावेश,पडत्या काळात एकनिष्ठ कुडाळ प्रतिनिधी येथील मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार वैभव नाईक यांची ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पडत्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या तब्बल १५ जणांना आज शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यात वैभव नाईक यांच्या नावाचा समावेश आहे

Read More

You cannot copy content of this page