१५ ऑक्टोबर यंदा शांत शांत! दिलदार यारीच्या दुनियेतला तो जश्न आता निवडणूकीनंतरच साजरा करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार
आपल्या उद्याच्या वाढदिवसाचा सोहळा साजरा न करण्याचे विशाल परब यांचे कार्यकर्त्यांना आवाहन! यावर्षीचा वाढदिवस आपले प्रेरणास्थान रतन टाटा यांच्या पुण्यस्मृतीला अर्पण करत असल्याचे केले जाहीर सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्गचे प्रथितयश युवा उद्योजक तथा भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांचा वाढदिवस हा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रतिवर्षी एक आकर्षण असते. कार्यकर्त्यांकडून भव्य दिव्य कार्यक्रमांनी…
