एआय युगात सिंधुदुर्गचा ऐतिहासिक प्रवेश:मार्व्हल कंपनी आणि जिल्हा प्रशासनामध्ये एआय सहकार्याचा ऐतिहासिक करार

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारनामा पूर्ण, जिल्हाधिकारी व मार्व्हल सिईओच्या झाल्या स्वाक्षऱ्या राज्य मंत्रिमंडळासमोर करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एआय प्रणालीचे प्रात्यक्षिक सिंधुदुर्ग प्रतिनिधी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या भविष्यातील तंत्रज्ञानाची पावले आता सिंधुदुर्गच्या मातीत उमटू लागली आहेत. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला अधिकृतरित्या एआय वापरास मान्यता दिली असून, यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात AI प्रणालीवर काम…

Read More

सैनिक नागरी सहकारी पतसंस्था माणगावच्या वतीने श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय माणगाव येथे वृक्ष लागवड

सहकार मंत्रालय स्थापना दिनांचे औचित्य साधून कार्यक्रम माणगाव ०६ जुलै सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, शाखा-माणगाव यांच्या वतीने सहकार मंत्रालय स्थापना दिवस 06 जुलै चे औचित्य साधून वृक्ष लागवड कार्यक्रम श्री देवी जय भीम जय यक्षिणी माध्यमिक विद्यालय,बेनवाडी, माणगाव येथे राबविण्यात आला. शाळेत वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त वीस सुपारी झाडे लावण्यात आली. याप्रसंगी सैनिक नागरी सहकारी…

Read More

एस एस पी एम वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग ला राष्ट्रीय आयुर्विद्यान आयोगाकडून पाचव्या वर्षाची मान्यता प्राप्त

सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्यातील प्रथम खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विद्यान आयोग नवी दिल्ली यांचेकडून नुकतीच एम बी बी एस कोर्स साठी पूर्ण मान्यता प्राप्त झाली असून शैक्षणिक वर्ष २०२५ २६ या वर्षासाठी आता नवीन १५० विद्यार्थ्यांचा प्रवेश महाविद्यालयात होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२० मध्ये सुरू झालेल्या या महाविद्यालयाला विहित वेळेत राष्ट्रीय आयुर्विद्यान आयोग नवी दिल्ली यांचेकडून…

Read More

मल्लसम्राट’च्या विधायक कार्याचा इतरांनी घ्यावा आदर्श:पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण

झाराप येथील जीवदान विशेष शाळेतील बालकांना शैक्षणिक साहित्य,खाऊचे वाटप. सावंतवाडी प्रतिनिधी मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेद्वारा अनेक विधायक उपक्रम राबविले जातात. समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम मल्लसम्राट करीत आहे. आज खऱ्या अर्थाने युवकांना चांगली दिशा यातून मिळत असून प्रतिष्ठांच्या माध्यमातून सतत भरीव सामाजिक कार्यदेखील घडत आहे घडत आहे. मल्लसम्राटच्या या कार्याचा इतरांनी आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार…

Read More

आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक नंदू शिरोडकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

सावंतवाडी प्रतिनिधी येथील प्रसिद्ध व्यापारी, विठ्ठलभक्त आणि माजी शालेय शिक्षण मंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक प्रसन्न उर्फ नंदू चंद्रकांत शिरोडकर (वय ६०) यांचे शुक्रवारी दुपारी राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराआधीच त्यांचे निधन झाले. सावंतवाडीतील सामाजिक, धार्मिक क्षेत्रात त्यांचे कार्य…

Read More

मुख्याधिकारी नसल्यामुळे सावंतवाडी पालिकेचा कारभार “बेभान”…

आशिष सुभेदारांचा आरोप; तात्काळ कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी… सावंतवाडी, ता.०४: मुख्याधिकारी नसल्यामुळे सावंतवाडी शहराचा कारभार बेभान पद्धतीने सुरू आहे. कर्मचाऱ्यांना कोणतेही सोयर-सुतक नाही. त्यामुळे आरोग्याचे, पाण्याचे, रस्त्याचे अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. त्यामुळे तात्काळ या ठिकाणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी ठाकरे सेनेचे युवा नेते आशिष सुभेदार यांनी केली आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्यांमुळे कामांचा खोळंबा…

Read More

गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे घवघवीत यश..

सावंतवाडी प्रतिनिधी गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत तालुका आणि जिल्हा गुणवत्ता यादीत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अव्वल गुण प्राप्त करुन घवघवीत यश संपादन केले. जिल्हा गुणवत्ता यादीत इयत्ता सहावीचा विद्यार्थी सर्वेश नितीन गावडे तसेच तालुका गुणवत्ता यादीत अर्णव अमोल माने इयत्ता सहावी विराज शशिकांत गवस इयत्ता सहावी गौरांग संदीप पेडणेकर इयत्ता सातवी तेजस दयानंद आर्दळकर इयत्ता सातवी…

Read More

हार्दिक शुभेच्छा..!! 💐हार्दिक शुभेच्छा..!!💐हार्दिक शुभेच्छा..!!

सावंतवाडी भाजपचे युवा नेतृत्व तथा शहराध्यक्ष व युवा सामाजिक कार्यकर्ते श्री सुधीर आडिवरेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!! -: शुभेच्छुक :- मैत्री ग्रुप 🔸️जयप्रकाश चौक मित्र मंडळ 🔹️जुना बाजार मित्र मंडळ सावंतवाडी

Read More

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी च्या निमित्ताने कुडाळ येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा,रत्नागिरी टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार रवी गावडे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे होणार उद्घाटन

*अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी संस्थान मराठा समाज, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन* पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी च्या निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी संस्थान मराठा समाज, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. *मराठा समाज हॉल कुडाळ* याठिकाणी दिनांक *४ जुलै २०२५* रोजी सकाळी ठीक…

Read More

भोसले फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे ‘जीपॅट व नायपर ‘ परीक्षेत सुयश

राष्ट्रीय संस्थांमध्ये उच्चशिक्षण व संशोधनाची संधी.. सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील जीपॅट व नायपर २०२५ परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. फार्मसी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय परीक्षेत कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व ऑल इंडिया रँकिंग पुढीलप्रमाणे : सानिका गावडे १२८०,…

Read More

You cannot copy content of this page