अंतिम निर्णय झाल्याशिवाय झाराप येथील पुतळ्याला हात लावला जाणार नाही,राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे लेखी आश्वासन
शासनाने कोणत्या प्रकारचा दगाबाजी करण्याचा प्रयत्न केलास तीव्र आंदोलन करण्यात येईल कुडाळ प्रतिनिधी अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने झाराप झिरो पॉइंट येथे आज १ मार्च २०२५ सकाळी १०.०० वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतराबाबत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले गेले, आणि या लाक्षणिक उपोषणाची दखल पोलीस प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून घेतली गेली आणि त्यांनी…
