उबाठा सेनेला मोठा हादरा;कलंबिस्त उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ यांच्यासहवेर्ले,कलंबिस्त,पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते भाजपात

पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत

सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना उबाठाचे कलंबिस्त पंचायत समितीचे उपविभाग प्रमुख वेर्ले गावचे सुपत्र मा. श्री. दिलीप भाई राऊळ यांचा पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ॐ गणेश निवासस्थानी भाजपा मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी उबठा सेनेतील युवासेना शाखाप्रमुख,माजी शाखाप्रमुख,सोसायटी संचालक अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी त्यांच्यासमवेत पक्षप्रवेश केलेल्यामध्ये विठ्ठल राऊळ, माजी पोलीस पाटील अरुण लिंगवत, वेर्ले शाखाप्रमुख अविनाश राऊळ, संजय राऊळ, (माजी शाखाप्रमुख ), सिताराम राऊळ,, मनोज राऊळ (मा. ग्रा.सदस्य ), प्रमोद चव्हाण, सत्यवान लिंगवत, हरी लिंगवत, पंढरी बिडये, काका राऊळ, दिपक राऊळ,तानाजी राऊळ, अजित राऊळ (युवासेना शाखाप्रमुख ), तुकाराम नाईक (सोसायटी संचालक ), विजय राऊळ, चिन्मय जडये, बाळकृष्ण घाडी, महादेव राऊळ, नंदू राऊळ, धीरज राऊळ, शैलेश राऊळ, मुन्ना राऊळ, दीप्ती राऊळ (मा. ग्रा. सदस्य ), दर्शना राऊळ, शिवानी राऊळ, दिलीप शेट्ये, दत्तप्रसाद राऊळ,शशिकांत राऊळ, अक्षय राऊळ, अनंत राऊळ, दीप्ती राऊळ, दिनेश राऊळ, गोविंद राऊळ, किसन राऊळ, संदीप नाईक, लक्ष्मण कदम, शशी नाईक, मोहन कदम, सुभाष कदम, सुनील कदम,तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.
यावेळी जिल्हा बँक संचालक मा. श्री. रविंद्र जी मडगांवकर, आंबोली मंडल उपाध्यक्ष किरण सावंत, सुभाष राऊळ, आंबोली युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पास्ते, वेर्ले शक्ती केंद्र प्रमुख भगवान राणे, बुथ अध्यक्ष प्रसाद गावडे, गाव कमिटी अध्यक्ष सुनील राऊळ,बुथ प्रमुख राजन राणे, कलंबिस्त उपसरपंच सुरेश पास्ते, प्रल्हाद तावडे, महेश सावंत, बुथ अध्यक्ष नामदेव पास्ते, ओवळीये बुथ अध्यक्ष सागर सावंत इत्यादी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page