शिक्षण मंत्रांच्या जिल्हात शिक्षणाचे तीन तेरा वाजले,अचानक शालेय परीक्षा रद्द,मुलांना झालेल्या त्रासाला जबाबदार कोण.?
शिक्षण मंत्रांच्या जिल्हात शिक्षणाचे तीन तेरा वाजले,अचानक शालेय परीक्षा रद्द,मुलांना झालेल्या त्रासाला जबाबदार कोण.?* मोदींच्या कार्यकाळात शिक्षणाला नाही तर, निवडणुकीला जास्त महत्व आहे* संबंधितांवर कारवाई करा,युवासेनेची मागणी-योगेश धुरी,युवासेना तालुकाप्रमुख* *सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)*शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात अचानक शालेय परीक्षा रद्द झाल्याने मुलांची तारांबळ उडाली.शिक्षणमंत्री यांच्या जिल्ह्यातच ही परिस्थिती मग संपूर्ण महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल?भाजप सरकार मोठे मोठे दावे…
